Vaidehi Parshurami: क्यूट अंदाजात वैदेही परशुरामी...

Siddhi Hande

वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Vaidehi Parshurami look | Instagram

वैदेहीचा जन्म

वैदेहीचा जन्म १ फेब्रुवारी १९९२ मध्ये झाला.

Vaidehi Parshurami saree look | Instagram

चित्रपटसृष्टीत पदार्पण

वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटात तिने आदिनाथ कोठारेसोबत स्क्रिन शेअर केली होती.

Vaidehi Parshurami movie | Instagram

वैदेहीचा चित्रपट

वैदेही परशुरामीचा 'एक दोन तीन चार' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Vaidehi Parshurami smile | Instagram

फोटोशूट

वैदेहीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या कुर्ती-प्लाझो सेटमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Vaidehi Parshurami beatiful look | Instagram

वैदेहीचा ड्रेस

वैदेहीने पिवळ्या रंगाच्या कॉलर असलेली लाँग कुर्ती परिधान केला आहे. त्यावर व्हाईट कलरची एँब्रोडरी बॉर्डर आहे.

Vaidehi Parshurami crazy look | Instagram

वैदेहीचा सुंदर लूक

वैदेहीने या लूकवर सिंपल मेकअप केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Vaidehi Parshurami saree | Instagram

Next: स्पृहाचं गुलाबी हास्य पाहून जीव होतोय घायाळ

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा