Spruha Joshi: स्पृहाचं गुलाबी हास्य पाहून जीव होतोय घायाळ

Siddhi Hande

स्पृहा जोशी

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Spruha Joshi photo | Instagram

कवयित्री

स्पृहा अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे.

Spruha Joshi smile | Instagram

स्पृहाची मालिका

स्पृहा सध्या 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Spruha Joshi saree look | Instagram

स्पृहाचा संकर्षण Via स्पृहा कार्यक्रम

स्पृहा जोशी ही संकर्षण कऱ्हाडेसोबत संकर्षण Via स्पृहा हा कार्यक्रम करते. परदेशातही हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध आहे.

Spruha Joshi photos | Instagram

स्पृहाचे फोटोशूट

स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या काठपदर साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Spruha Joshi simple look | Instagram

स्पृहाचे सौंदर्य

स्पृहाने या साडीवर एकदम सिंपल लूक केला आहे. तिचे सौंदर्य या साडीत अजून खुललं आहे.

Spruha Joshi photoshoot | Instagram

Next: श्रीवल्लीच्या सौंदर्याचे कौतुक करायला शब्दही अपुरे...

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा