Siddhi Hande
रश्मिका मंदाना ही बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रश्मिकाला देशभरात नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
रश्मिका नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असते.
रश्मिकाने नुकतेच सोशल मीडियावर क्रिम कलरच्या घागऱ्यातील सुंदर फोटो पोस्ट केले आहे.
रश्मिकाच्या या घागऱ्यावर डायमंड वर्क आहे. या घागऱ्यावर मॅचिंग ज्वेलरी रश्मिकाने घातली आहे.
रश्मिकाने सिंपल मेकअप आणि मोकळे केस सोडून फोटोशूट केले आहे.
रश्मिका या घागऱ्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहे.