Shraddha Kapoor: लाल साडी अन् बॅकलेस ब्लाउज; श्रद्धाच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ

Siddhi Hande

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shraddha Kapoor cute smile | Instagram

स्त्री २

श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shraddha Kapoor glow | Instagram

चित्रपटाचे प्रमोशन

श्रद्धा सध्या स्त्री २ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shraddha Kapoor red saree look | Instagram

श्रद्धाचे हॉट फोटोशूट

श्रद्धा कपूरने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीतील हॉट फोटो शेअर केले आहे.

Shraddha Kapoor stree movie | Instagram

श्रद्धाचे फोटो

श्रद्धाने स्त्री २ चित्रपटासाठी हे फोटोशूट केले होते.

Shraddha Kapoor hot look | Instagram

श्रद्धाची ज्वेलरी

श्रद्धाने लाल रंगाची साडी नेसून त्यावर टिकली आणि नोझपीन घातली आहे.

Shraddha Kapoor photo | Instagram

श्रद्धाचा बॅकलेस ब्लाउजमध्ये खास लूक

श्रद्धाने या साडीवर लाल रंगाचा बॅकलेस ब्लाउज घातला आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचा हॉट लूक

श्रद्धा या लूकमध्ये हॉट आणि सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | Instagram

Next: मोत्याची नथ अन् पैठणी साडी, स्वानंदीची लग्नानंतरची पहिली मंगळागौर

Swanandi Tikekar first mangalagaur | Instagram
येथे क्लिक करा