Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नेहमीच चर्चेत असते.
स्वानंदी अभिनेत्रीसोबतच उत्तम गायिकादेखील आहे.
स्वानंदीने मागील वर्षी गायक आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
स्वानंदीने श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मंगळागौर साजरी केली आहे.
स्वानंदीने मंगळागौरीसाठी खास लूक केला होता.
पैठणी साडी नेसून नाकात नथ असा मराठमोळा साजश्रृंगार तिने केला होता.
स्वानंदी या साडीत खूपच सुंदर दिसत होती.