Rashmika Mandanna: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या रुपाचं चांदणं पडलंय...

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका मंदाना

यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना.

Rashmika Mandanna | Instagram

वेगळी ओळख

रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rashmika Mandanna | Instagram

महत्त्वाची भूमिका

अभिनेत्री रश्मिका मंदानाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केले.

Rashmika Mandanna | Instagram

चर्चेत

रश्मिका मंदाना तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.

Rashmika Mandanna | Instagram

वेगवेगळे फोटो

ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Rashmika Mandanna | Instagram

भुरळ

सध्या रश्मिकाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Rashmika Mandanna | Instagram

स्टाईलिश लूक

फोटोंमध्ये रश्मिकाचा स्टाईलिश लूक पाहायला मिळत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

NEXT: Prajakta Mali: अभिनेत्री अन् बिझनेस वूमन आहे प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official