Prajakta Mali: अभिनेत्री अन् बिझनेस वूमन आहे प्राजक्ता माळी

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या मराठीतली टॉपची अभिनेत्री आहे

Prajakta Mali

मराठी इंडस्ट्रीत दबदबा

मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय कलाकार अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे.

Prajakta Mali

जन्मस्थळ

८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यात प्राजक्ता माळी हिचा जन्म झाला.

Prajakta Mali | Saamtv

आई- वडील

एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्राजक्ता माळीचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. तर, प्राजक्ताची आई गृहिणी होती.

Prajakta Mali

आवड

प्राजक्ता माळी हिला अभिनयाची आणि मनोरंजन विश्वाची आवड अगदी लहानपणापासूनच होती.

Prajakta Mali

नाटक - चित्रपट- मालिका

केवळ मालिकाच नव्हे, तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नाटक, चित्रपट आणि आता वेब सीरिजच्या विश्वातही आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे.

Prajakta Mali

सूत्रसंचालन

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सूत्रसंचालन करून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prajakta Mali | Saamtv

NEXT: Rupali Bhosle: चढते भिडते जादू नजरेची अशी! रूपालीच्या सौंदर्याची मोहिनी कायम

Rupali Bhosle Photos