Kirthi Shetty : क्रितीचा कडक नखरा, फोटोंनी लावलं वेड

Chetan Bodke

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी म्हणजे टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांनाच प्रेमात पाडणारं सौंदर्य.

Kirthi Shetty Fashion | Instagram/ @krithi.shetty_official

इन्स्टाग्रामवर सक्रिय

अभिनेत्री क्रिती शेट्टी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Kirthi Shetty Beautiful | Instagram/ @krithi.shetty_official

लूकची चर्चा

क्रिती कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे आणि लूकमुळे चर्चेत असते.

Kirthi Shetty Photos | Instagram/ @krithi.shetty_official

स्टायलिश लूक

नुकतेच क्रितीने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Kirthi Shetty Pics | Instagram/ @krithi.shetty_official

लूक

फॅन्सी टॉप आणि ब्लॅक फॅन्सी पँट वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Kirthi Shetty Look | Instagram/ @krithi.shetty_official

क्रितीच्या सौंदर्याचे लाखो चाहते

क्रिती शेट्टीच्या सौंदर्याचे चाहत्यांना वेड लागले असून तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Kirthi Shetty Dress | Instagram/ @krithi.shetty_official

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत क्रिती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Kirthi Shetty Age | Instagram/ @krithi.shetty_official

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या क्रितीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Kirthi Shetty Glow | Instagram/ @krithi.shetty_official

सिनेकारकिर्द फ्लॉप

क्रितीने अनेक टॉलिवूड चित्रपटांत काम केले, पण तिला यश मिळाले नाही. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले.

Kirthi Shetty Birthday | Instagram/ @krithi.shetty_official

NEXT : तितीक्षाचं मनमोहक सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Titeekshaa Tawde Glow | Instagram/ @titeekshaatawde