Titeekshaa Tawde : तितीक्षाचं मनमोहक सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Chetan Bodke

अभिनेत्री तितीक्षा तावडे

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडेला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.

Titeekshaa Tawde Beautiful | Instagram/ @titeekshaatawde

नेत्रा

या मालिकेमध्ये तिने नेत्रा नावाचे पात्र साकारले आहे.

Titeekshaa Tawde Photos | Instagram/ @titeekshaatawde

फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या तितिक्षाच्या फॅशनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Titeekshaa Tawde Fashion | Instagram/ @titeekshaatawde

राखाडी साडी

नुकताच अभिनेत्रीने राखाडी रंगाची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Titeekshaa Tawde Saree | Instagram/ @titeekshaatawde

लूक

ओपन हेयर, नो मेकअप आणि सिंपल अंदाज अशा लूकमध्ये तिने हटके फोटोशूट केले आहे.

Titeekshaa Tawde Look | Instagram/ @titeekshaatawde

तितीक्षाच्या सौंदर्याचे कौतुक

डिझायनर साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Titeekshaa Tawde Glow | Instagram/ @titeekshaatawde

तितीक्षा- सिद्धार्थचे लग्न

गेल्या काही दिवसांपूर्वी, तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेने लग्नगाठ बांधली आहे.

Titeekshaa Tawade Siddharth Bodke Wedding | Instagram/ @titeekshaatawde

रुपेरी पडद्यावरील कपल

रिल लाईफमध्ये जमलेली जोडी रियल लाईफमध्येही एकत्र आली आहे. सध्या ह्या कपलवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Titeekshaa Tawde And Siddharth Bodke Engagement | Instagram/ @titeekshaatawde

NEXT : साधं सिंपल राहणाऱ्या ‘पंचायत ३’ मधील ‘सचिवजी’ची संपत्ती किती ?

Jitendra Kumar Net Worth | Instagram/ @jitendrak1