Jitendra Kumar Net Worth : साधं सिंपल राहणाऱ्या ‘पंचायत ३’ मधील ‘सचिवजी’ची संपत्ती किती ?

Chetan Bodke

'पंचायत ३' वेबसीरीज

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Panchayat 3 Web Series | Instagram/ @jitendrak1

सचिवजी अभिषेक कुमार त्रिपाठी

मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले सचिवजी अभिषेक कुमार त्रिपाठी म्हणजेच जितेंद्र कुमार हे सध्या प्रचंड चर्चेत राहिलेलं पात्र आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

बॉलिवूड अभिनेता जितेंद्र कुमार

जितेंद्र कुमार हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने ओटीटीवर दमदार कामगिरी करत प्रसिद्धी मिळवली आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

स्टायलिश डिझायनिंग घर

फर्निचर, चित्रपटांचे पोस्टर्स आणि हटक्या डिझाईन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो अनेकदा इन्स्टाग्रामवर घरातील फोटोज् शेअर करत असतो.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

चार महागड्या अलिशान कार्स

मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमारकडे चार महागड्या अलिशान कार्स आहेत.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

७ कोटींची संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्रची एकूण संपत्ती तब्बल ७ कोटींच्या आसपास आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

चित्रपटांसोबतच अन्य कमाई

याशिवाय जितेंद्र ब्रँड अँडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उत्तम कमाई करतो. त्याचे अनेक ब्रँडसोबत टायअप आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

'पंचायत' सीरीजसाठी किती मानधन घेतले

'पंचायत'च्या एका एपिसोडसाठी जितेंद्र कुमारने ७० हजार रुपये इतके मानधन घेतले.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

'कोटा फॅक्टरी ३' वेबसीरीज

लवकरच जितेंद्र कुमार 'कोटा फॅक्टरी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram/ @jitendrak1

NEXT : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

Aditi And Siddharth Romantic Photo | Instagram/ @aditiraohydari