Priya Varrier : प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी गं...!

Chetan Bodke

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

प्रिया वॉरियर साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर ही आहे.

Priya Varrier Fashion | Instagram/ @priya.p.varrier

अभिनेत्री प्रिया वॉरियर

अभिनेत्री प्रिया वॉरियर सोशल मीडियावर कायमच आपल्या लूकमुळे चर्चेत असते.

Priya Varrier Beauty | Instagram/ @priya.p.varrier

स्टायलिश लूक

प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्टायलिश साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत..

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

स्टायलिश रेड साडी

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश रेड साडी नेसून हटके फोटोशूट केले आहे..

Priya Varrier Saree | Instagram/ @priya.p.varrier

फॅशन

प्रिंटेड ब्लाऊज कॅरी करून प्रियाने हटके फोटोशूट केलं आहे.

Priya Varrier Pics | Instagram/ @priya.p.varrier

असा पूर्ण लूक केला

ओपन हेयर, स्मोकी मेकअप, डार्क लिपस्टिक आणि ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केलेला आहे.

Priya Varrier Look | Instagram/ @priya.p.varrier

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Priya Varrier Glow | Instagram/ @priya.p.varrier

फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू

उमर लुलू यांच्या ‘ओरू अदार लव्ह’ या चित्रपटातून प्रियाने सिने जगतात डेब्यू केले.

Priya Varrier Beautiful | Instagram/ @priya.p.varrier

चाहत्यांवर सौंदर्याची भुरळ

प्रियाने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Priya Varrier Glamourous | Instagram/ @priya.p.varrier

NEXT: प्रियामणीने एकाच नजरेत केलं चाहत्यांना घायाळ

Priyamani Raj Eyes | Instagram/ @pillumani