Priyamani Raj : प्रियामणीने एकाच नजरेत केलं चाहत्यांना घायाळ

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियामणी राज

‘मैदान’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांमुळे अभिनेत्री प्रियामणी राज प्रकाशझोतात आली.

Priyamani Raj Fashion | Instagram/ @pillumani

अभिनयामुळे चर्चेत

प्रियामणी साठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे. यावर्षी ती बॉलिवूडसह टॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Priyamani Raj Beauty | Instagram/ @pillumani

प्रसिद्धी

प्रियामणीला विशेष प्रसिद्धी ‘द फॅमिली मॅन’ सीरिजने दिली.

Priyamani Raj Films | Instagram/ @pillumani

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सध्या प्रियामणी तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

स्टायलिश लूक

प्रियामणीने व्हाईट टॉप वेअर करून काही सुंदर फोटोज् शेअर केले आहे.

Priyamani Raj Dress | Instagram/ @pillumani

लूक

ओपन हेयर, गळ्यात स्टायलिश लॉकेट आणि लूकला साजेसा मेकअप करून तिने कॅमेऱ्यासमोर नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Priyamani Raj Look | Instagram/ @pillumani

अभिनेत्रीची हटके फॅशन

अभिनेत्रीने या ड्रेसवर ग्लॉसी मेकअप केला असून मोकळे केस सोडत हटके फॅशन केली आहे.

Priyamani Raj Pics | Instagram/ @pillumani

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priyamani Raj Glow | Instagram/ @pillumani

प्रियामणीचे निस्सिम सौंदर्य

प्रियामणीचा फक्त अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही मोठा चाहतावर्ग आहे.

Priyamani Raj Glamourous | Instagram/ @pillumani

NEXT : नजर ना लागो या सौंदर्याला; श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Shruti Marathe Style | Instagram/ @shrumarathe