Shruti Marathe : नजर ना लागो या सौंदर्याला; श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Chetan Bodke

अभिनेत्री श्रुती मराठे

मराठीसह टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री श्रुती मराठेने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Shruti marathe Saree | Instagram/ @shrumarathe

अभिनयाची छाप

श्रुतीने आपल्या अभिनयाची छाप टीव्ही सीरियल्स आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये सोडली आहे.

Shruti Marathe Fashion | Instagram/ @shrumarathe

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री श्रुती मराठे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shruti Marathe Smile | Instagram/ @shrumarathe

फॅशनमुळे चर्चेत

अभिनयासोबतच आपल्या दिलखेचक अदांमुळे श्रुती नेहमीच चर्चेत असते.

Shruti Marathe Beauty | Instagram/ @shrumarathe

नव्या फोटोशूटची चर्चा

नुकतेच श्रुतीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Shruti Marathe Dress | Instagram/ @shrumarathe

व्हिंटेज लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये श्रुतीने व्हिंटेज लूक शेअर केला आहे.

Shruti Marathe Dress | Instagram/ @shrumarathe

फॅशनची चर्चा

हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून स्टायलिश लूक तिने केलेला दिसत आहे.

Shruti Marathe Glamourous | Instagram/ @shrumarathe

लूक

अभिनेत्रीने केसांत गुलाबाची फुले माळून आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Shruti Marathe Look | Instagram/ @shrumarathe

सोशल मीडियावर चर्चा

श्रुतीच्या या व्हिंटेज लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shruti Marathe Look | Instagram/ @shrumarathe

NEXT : अनंत- राधिकाच्या लग्न संगीत समारंभात कोणकोणते सेलिब्रिटी करणार परफॉर्मन्स ? पाहा लिस्ट

Anant Ambani Radhika Merchant Wedding | Saam Tv