Allu Arjun Net Worth: अल्लू अर्जून जगतो रॉयल लाईफ, आहे गडगंज संपत्तीचा मालक

Chetan Bodke

अभिनेता अल्लू अर्जुन

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अभिनयाची क्रेझ फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही कायम आहे.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

अल्लू अर्जुनचा जन्म

अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये जन्म झाला. त्याचं अख्खं कुटुंब सिनेसृष्टीसोबत जोडलं गेलेलं आहे.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

अल्लू अर्जूनची एकूण संपत्ती किती?

अल्लूची संपत्ती किती?, तो महिन्याला किती कमावतो?, एका चित्रपटासाठी अल्लू अर्जून किती मानधन घेतो? तुम्हाला माहितीये का ?

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

अल्लू अर्जूनचं एकूण नेटवर्थ किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जूनची २०२४ मध्ये एकूण नेटवर्थ ४६० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

अल्लू अर्जूनचं मानधन किती ?

अभिनेत्याची वर्षाची कमाई ४० कोटी रुपयांहून अधिक आहे. एका चित्रपटासाठी अभिनेता १५ कोटींच्या आसपास मानधन घेतो.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

हैदराबादमध्ये अलिशान बंगला

अल्लू अर्जुनचा हैदराबादमधील जुबली हिल्स भागात ८००० चौरस फूट मध्ये अलिशान बंगला आहे. त्याची किंमत १०० कोटीं इतकी आहे

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

महागड्या कार्सचं कलेक्शन

अल्लू अर्जूनकडे अनेक महागड्या कार्सचं देखील कलेक्शन आहे.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

कोट्यवधींचा मालक

स्वत:चं प्रायव्हेट जेट असून त्याकडे अलिशान खासगी व्हॅनिटी व्हॅनही आहे.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline

NEXT: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; लूक पाहून चाहते भाळले...

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official