Snehlata Vasaikar: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; लूक पाहून चाहते भाळले...

Chetan Bodke

अभिनेत्री स्नेहलता वसईकर

अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर.

Snehlata Vasaikar | Instagram/@snehlatavasaikar_official

‘स्वराज्यरक्षक संभाजी’

झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून अभिनेत्री स्नेहलता वसईकर महाराष्ट्रातल्या घराघरात लोकप्रिय झाली.

Snehalata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

‘सोयराबाई मोहिते’

मालिकेत स्नेहलताने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी ‘सोयराबाई मोहिते’ यांची भूमिका साकारली होती.

Snehalata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

स्नेहलताची स्टायलिश साडी

नुकतंच इन्स्टाग्रामवर स्नेहलताने स्टायलिश साडी वेअर करून सर्वांचेच लक्ष वेधले.

Snehalata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

स्नेहलताचा डिझायनिंग लूक

अभिनेत्रीने डिझायनिंग लाईट ग्रीन साडी आणि फॅन्सी व्हाईट ब्लाऊज वेअर करत कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत.

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

अभिनेत्रीचं सौंदर्य खूललं

अभिनेत्रीने हे खास फोटोशूट गार्डनमध्ये केल्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

फॅशनची चर्चा

या लूकवर अभिनेत्रीने डिझायनर इयर रिंग्स वेअर केलेले असून तिच्या साध्या आणि तितक्याच सिंपल अंदाजाची चर्चा रंगतेय.

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

लूकची चर्चा

स्नेहलता कधी पारंपरिक पोशाखात तर कधी वेस्टर्न लूकमध्ये सोशल मीडियावर हटके फोटोशूट करीत असते.

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

फोटोंवर लाईक्स वर्षाव

स्नेहलताच्या फोटोंवर लाईक्स वर्षाव होत आहे.

Snehlata Vasaikar Photos | Instagram/@snehlatavasaikar_official

NEXT: पांढरी साडी, फॅन्सी डिझायनिंग; ‘मैदान’च्या प्रमोशनसाठी प्रियामणी राज खास सजली

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani