Priya Mani Raj: पांढरी साडी, फॅन्सी डिझायनिंग; ‘मैदान’च्या प्रमोशनसाठी प्रियामणी राज खास सजली

Chetan Bodke

‘मैदान’ चित्रपटाची चर्चा

सध्या सोशल मीडियावर अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘ईद’च्या मुहूर्तावर होणार रिलीज

येत्या १० एप्रिलला ‘ईद’च्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार असून त्या आधीच चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रमुख भूमिकेत कोण ?

अजय देवगणसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रियामणी राजही दिसणार आहे..

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक

सध्या प्रियामणी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने प्रमोशननिमित्त एक हटके फोटोशूट केले आहे..

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लूक

अभिनेत्रीने व्हाईट कलरची साडीमध्ये हटके फोटोशूट केले आहे. तिच्या लुकचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फॅशन

अभिनेत्रीच्या साडीवर रेड कलरची डिझाईन पाहायला मिळत असून या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फोटो पोजेसची चर्चा

कॅमेऱ्यासमोर प्रियाने खूपच भारी फोटो पोजेस दिलेले असून तिच्या फॅशनची चर्चा होते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियाच्या आऊटफिटची चर्चा

वेस्टर्न आऊटफिट असो किंवा इंडियन आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित कॅरी करत अभिनेत्री आपला लूक पूर्ण करते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

प्रियामणीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स वर्षाव होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: शिमरी साडीत सोनाक्षीची स्टाईल, विंटेज कारमध्ये घेतली ग्रँड एंट्री!

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona