Sonakshi Sinha: शिमरी साडीत सोनाक्षीची स्टाईल, विंटेज कारमध्ये घेतली ग्रँड एंट्री!

Chetan Bodke

‘हिरमंडी’ वेब सीरिज

सध्या सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीच्या ‘हिरमंडी’ वेब सीरिजची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

खास लूक

नुकतंच या वेबसीरिजचा एक इव्हेंट होता. या इव्हेंटमध्ये सोनाक्षी सिन्हाने शिमरी साडी नेसून सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

गेटी थिएटर

हा इव्हेंट मुंबईतल्या गेटी थिएटरच्या बाहेर होता. या इव्हेंटला सोनाक्षीच्या अनेक चाहत्यांनी उपस्थिती लावली होती.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सिक्विन साडीने वेधलं लक्ष

यावेळी सोनाक्षीने सिक्विन साडी नेसून इव्हेंटला उपस्थिती लावली होती.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फॅशनची चर्चा

या लूकवर अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप केला होता. त्यावर डायमंड चोकर नेकलेस परिधान करताना दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षीच्या फॅन्स साठी खास इव्हेंट

सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी खास या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अभिनेत्रीचा अनोखा लूक चाहत्यांना पाहता आला.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फॅन्ससोबत फोटोज्

यावेळी अभिनेत्रीने आलेल्या फॅन्ससोबत एक खास फोटोही क्लिक केला.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार

अभिनेत्रीची ही आगमी वेब सीरिज येत्या १ मे लां ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT: रुबिना दिलैकच्या घायाळ करणाऱ्या अदा!

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik