Rubina Dilaik: रुबिना दिलैकच्या घायाळ करणाऱ्या अदा!

Chetan Bodke

दोन जुळ्या मुलींना जन्म

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रुबिना दिलैकने २७ नोव्हेंबरला दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

प्रेग्नेंसीनंतर ट्रान्सफॉर्मेशन

अभिनेत्री आई झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच केलेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले होते.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

रुबिना दिलैक

रुबिना आपल्या अभिनयासोबतच फॅशनकरिताही चर्चेत असते.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

ब्लॅक बॉसी लूक

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक बॉसी लूक वेअर करत सर्वांचेच तिने लक्ष वेधलेय.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

रुबिनाचा नवा लूक

ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस ठेवत रूबिनाने इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केलेले आहेत.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

रूबिनाच्या सौंदर्यावर भुरळ

रुबिना दिलैकने नुकतेच हे फोटो शेअर केले असून तिच्या सौंदर्यावर चाहत्यांना भुरळ पडली.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

स्पेशल लूक

रुबिना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच एका पंजाबी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रुबिनाने हा लूक चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त केला होता.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या रूबिनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

NEXT: गालावर खळी डोळ्यात धुंदी; ओठावर खुले लाली गुलाबाची...

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18