Horoscope Today : या राशींच्या लोकांसाठी 'शुक्रवार' सुखाचा; तुमची रास?

Anjali Potdar

मेष

आज मोठं यश मिळण्याची शक्यता. मित्रपरिवार, स्नेही यांच्याबरोबर ४ सुखाच्या गोष्टीत सहभाग घ्याल. अनेक प्रकारचे लाभ होतील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

एकटेपणाची भावना वाढीस लागेल. उपासना केल्याने निश्चित फळ मिळेल. गंगास्नानाने विशेष लाभ मिळतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

सर्व गोष्टी छान वाटायला लागतील. आनंदाच्या लहरी शरीरामध्ये सळसळतील. सकारात्मक राहा.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

पैशांशी निगडित व्यवहार करताना जपून करा. विनाकारण कुठे साक्षीदार राहू नका.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

सर्वांचे सहकार्य लाभेल. शाब्बासकीची थाप मिळेल. आज अनेक गोष्टी कराल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कुठल्याही चिंतेत राहू नका. सकारात्मक विचार करा. नाहीतर तुम्हाला मोठा मनस्ताप होऊ शकतो.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तुळ

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदायी जाईल. जीवनामध्ये रंग भरेल. महत्वाची कामे पूर्ण होतील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा योग्य वापर करा. विनाकारण कटकटी त्रास करून घेऊ नका.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

एकमेकांसाठी जगण्यासाठी आजचा दिवस आहे. कामामध्ये यश मिळेल. प्रवासही घडतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

काही वेळेला आयुष्याचे कोडे उलगडत नाही आणि विनाकारण अस्वस्थ वाटायला लागते. यावर आज मात कराल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

नशिबात जे असेल ते तुम्हाला मिळणारच. भाग्यावर विश्वास ठेवा. देवाची विशेष उपासना करा.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्याचे श्रेय तुम्हाला वाटता आले पाहिजे. मानसन्मान पदरी पडेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : सुपर स्टनिंग मीरा; फोटोंनी उडवली झोप!

Marathi Actress Mira Jagannath Photos: | Saamtv