Horoscope Today : मे महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांना आज थोडं अस्वस्थ वाटेल. काय करावं आणि काय नाही, याचं कोडं उलगडणार नाही.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज अनेक गोष्टी करण्यासाठी प्रेरणादायी राहाल. पैशांचा योग आणि विनियोग याचा आनंद आणि समतोल साधा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याने लोक भाळून जातील. ज्यामुळे नवीन कामे मिळतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

देवाच्या भक्तीत तल्लीन व्हाल. दानधर्म, अध्यात्म यामध्ये मग्न व्हाल. इच्छांना बळ येईल त्याच गोष्टी कराल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

अडचणी सोडवण्याचा प्रयत्न कराल. कायमचा पाठपुरवठा करावा लागेल. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक श्रम होतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज कामानिमित्त तुमचा प्रवास होऊ शकतो. काही गोष्टी चांगल्या केलेल्या असतील तर त्याचे आज निश्चितच फळ मिळेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

आज तुम्हाला सावध राहावे लागेल, कारण गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. नोकरीत कटकटीचा दिवस राहील. व्यवसायात सावध राहा.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमच्या मनातील अनेक गोष्टी पूर्ण होतील. अनेक गोष्टी उराशी बाळगाल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

इतरांचे भले करण्याचा नादात स्वत: कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही गोष्टीची चांगली समज येईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आज तुमच्या मनात छान विचार येतील. म्हणूनच लेखणी घेऊन कामाला लागा. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

विनाकारण मन विचलित होऊ देऊ नका. खूपदा पैसा असून आनंद नसतो पण पैसा नसून सुख असते ही गोष्ट आज समजेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज स्वतःकडे विशेष लक्ष द्याल. व्यक्तिमत्व खुलून दिसावे अशी आज इच्छा होईल. मन फुलवणारा आजचा दिवस असेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : बॉलिवूड सुंदरीचा बोल्ड लूक; अदितीच्या अदांची हवा!

Aditi Rao Hydari: | Saamtv