Rashi Bhavishya
Horoscope Today 9th June 2024, Rashi Bhavishya Today in Marathi Saam TV
वेब स्टोरीज

Horoscope Today : कन्यासह या राशींसाठी रविवार ठरेल भाग्याचा; तुमची रास?

Anjali Potdar
Mesh Rashi Bhavishya

मेष

मेष राशीचे लोक आज जिद्दीने काम करतील. यशाचा विशेष मुकुट आज नक्कीच चढेल.

Vrushabh Rashi Bhavishya

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णयांच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस. घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील.

Mithun Rashi Bhavishya

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला असेल. संधीचे सोने कराल.

Kark Rashi Bhavishya

कर्क

कर्क राशीच्या लोकांची आज कामे रडखडण्याची शक्यता. कोणाचेही सहकार्याची अपेक्षा करू नका.

Sinh Rashi Bhavishya

सिंह

सिंह राशीच्या पदरात आज अनेक लाभ पडतील. काहीतरी विशेष करण्याची आज भावना होईल.

Kanya Rashi Bhavishya

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी इतरांचे सहकार्य मिळेल. दिवस अतिशय आनंदात जाईल.

Tul Rashi Bhavishya

तुळ

तुळ राशीच्या लोकांचे आज अध्यात्मकाकडे कल राहील. कार्यक्षेत्र व्यापक राहील, प्रवास घडतील.

Vruchik Rashi Bhavishya

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचा आज खर्च वाढता राहणार आहे. विनाकारण ताण आणि त्रास घेतल्यास तब्येत खराब होईल.

Dhanu Rashi

धनु

धनु राशीच्या लोकांना आज कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय धरून त्यावर काम करा.

Makar Rashi Bhavishya

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज हाताखालचे लोक नोकर चाकर यांच्यापासून जरा सावध रहा. चोरी होणे अशा गोष्टी घडू शकतात.

Kumbh Rashi Bhavishya

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज मनोरंजनात विशेष आवड निर्माण होईल. बौद्धिक गोष्टी करण्याकडे सुद्धा विशेष कल राहील.

Meen Rashi Bhavishya

मीन

मीन राशीच्या लोकांनी आज आईची विशेष काळजी घ्यावी. विशेष दत्त उपासना केल्यास दिवसाचे शुभ फळ मिळेल.

Vastu tips: चुकूनही घरात ठेवू नका 'ही' सात प्रकारची झाडे

NEXT : घरात चुकूनही ही रोपे लावू नका, प्रगती होणार नाही

Antop Hill Accident: अँटॉप हिलमध्ये मोठी दुर्घटना, घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Chhatrapati shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची 91 कलमी बखर; दुर्मिळ बखरीतून उलगडणार शिवरायांचं चरित्र

Ichalkaranji Municipal Corporation : अजब-गजब सरकार, खुर्ची एक.. आयुक्त दोन; इचलकरंजीत रंगला तू-तू मै-मैचा खेळ

G7 Summit: पोप फ्रान्सिस यांनी PM मोदींना मारली घट्ट मिठी, G7 देशांना संबोधित करणारे ठरले पहिले पोप

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेने शेअर केला स्टायलिश लूक, पाहा क्लासी अंदाज

SCROLL FOR NEXT