Manasvi Choudhary
हिंदू धर्मात घराच्या सभोवताली झाडे लावण्याला शुभ मानले जाते.
घरात झाडे लावल्याने सुख-समृद्धी येते.
मात्र घरात काही झाडे लावल्याने अशुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात काटेरी झाडे लावू नये.
घरामध्ये झाड सुकलेले असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते.
पिंपळाचे झाड घरामध्ये लावू नये यामुळे नकारात्मकता घरात येते.
वास्तुशास्त्रानुसार , घरामध्ये चिंचेचे झाड लावणे अशुभ असते.
घरामध्ये चिंचेचे झाड लावल्याने घरात भीतीचे वातावरण होते.