Horoscope Today : 'या' राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी आज उतावीळपणा करू नका. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन दिशा, नवीन मार्ग सापडतील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज जिद्द आणि चिकाटी ठेवा. काळजीपूर्वक पावले टाका. मनस्वास्थ्य जपा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

मिथुन राशीची लोक आज महत्वाचे निर्णय घेतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कुणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींचे आज पैशाची निगडित व्यवहार होतील. जुनी येणी असतील तर ती वसूल होतील. पैशांची आवक वाढेल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

सिंह राशींच्या व्यक्तींचे आज दैनंदिन कामे मार्गी लागतील. कामे धाडसाने पार पाडाल. शेजारी सख्य राहील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना आज प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्न उभे राहतील. शेतीसाठी दिवस कष्टाचा.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुळ राशीच्या व्यक्तींची कला क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रगतीचा दिवस आहे.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावे. हितशत्रूंचा नाहक त्रास होऊ शकतो. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना आज व्यवसायाचे नवे प्रस्ताव मिळतील. आरोग्य चांगले राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी आज कुणाच्या नादी लागू नका. वादविवाद टाळा. आपल्यावर वाईट नजर ठेवून असणारे लोक त्रास देऊ शकता.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांची आज अध्यात्मिक प्रगती होईल. जिद्द चिकाटी घेऊन पुढे चला. धर्माचा झेंडा रोवाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांच्या आज मनासारख्या घटना घडतील. व्यवसाय बाबत सकारात्मक रहाल. सर्वकाही बघून आपले मनही संभ्रमित होईल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटीफूल फोटोशूट; अदांवर चाहते फिदा

Ankita Lokhande Glow | Instagram/ @lokhandeankita