Horoscope Today : जून महिन्याचा पहिला सोमवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Anjali Potdar

मेष

नवीन उमेद नव्या कल्पनांची पर्वणी होईल. सकारात्मक राहा आणि इतरांना आनंद देत राहा.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

खर्चावर नियंत्रण ठेवा. विनाकारण मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका. अस्वस्थतेमध्ये राहू नका.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आजच्या दिवशी सर्वांकडून प्रेम मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. पुढील गोष्टीची आखणी कराल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आज तुमचे कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. मानसन्मान, कीर्ती वाढण्याचा आजचा दिवस आहे.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आयुष्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या हव्या असतील, तर भगवंताचे चरण धरा. त्याच वाटेवर चला.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून सांभाळून राहा. उगाच संकटे ओढवून घेऊ नका.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

जोडीदारासोबतचे सर्व मतभेद मिटतील. गुण्यागोविंदाने संसार करा. दोघांचे बॉण्डिग चांगले राहील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

कमी बोलण्याचा स्वभाव आज रासदायक ठरू शकतो. तुमच्यामुळे गैरसमज पसरू शकतात. उगाच हितशत्रू वाढवून घेऊ नका.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज बऱ्याच सृजनशील गोष्टी कराल, त्यासाठी मन बंड करून उठेल. शेअर्स मधली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

कोणतेही व्यवहार करताना काळजीपूर्वक पावले टाका. काही गोष्टी विनाकारण अंगावर येतील. कुटुंबीयांना धरून चला.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज तुमच्यासाठी सुखाचा दिवस. एकट्याने अनेक गोष्टीत बाजी मारून न्याल. पराक्रमाने आपण स्वतः सुखावून जाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज कुटुंबीयांच्या बरोबर तुमचे बॉण्डिंग चांगले राहील. पण दृष्ट लागू शकते. एकमेकांना विश्वासात घेणं फायदेशीर ठरेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : रिंकू कोणाच्या प्रेमात पडली होती?

Rinku Rajguru | Instagram