Saam Tv
गुंतवणुकीमुळे चांगला फायदा होईल. युक्तीने कामे करा.
जमिनीच्या मालकीतून फायदा होईल. कामामध्ये प्रगती होईल.
लेखक, प्रकाशकांना कामातून चांगला पैसा मिळेल.
जुन्या आठवणींमध्ये मन रमेल. धनयोगाच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.
नव्याने कामाच्या सुरुवातीला लागा. त्याचे नियोजन करण्यामध्ये दिवस व्यस्त राहील.
अडचणी आज डोके वर काढतील. मोठ्या प्रवासाचे योग आहेत.
आज कोणतेही काम सहज पुर्ण कराल. आज भाग्य साथ देईल.
समाजकारणामध्ये यश आहे. पडद्या मागून भूमिका मांडा.
दत्त उपासना फलदायी ठरेल. तुमच्या मनावर ठाम राहा.
कुठेही जामीन राहू नका. अडचणींचा सामना करावा लागेल.
ठरलेल्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. नवीन संधी उपलब्ध होतील.
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. बाहेरील पाणी वा खाद्यपदार्थ खाणे टाळा. आपले ऐवज आणि जिन्नस सांभाळा.