Horoscope Today : व्यवसायात नफा होईल, जुने मित्र-मैत्रिणी भेटतील; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

साम टिव्ही

मेष

तुमचं कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारण राहील.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्वाचे व्यवहार पडतील.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

तुमचं आरोग्य उत्तम राहील. जुन्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

तुम्ही हाती घेतलल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

तुमच्या आयुष्यात एखादी भाग्यकारक घटना घडेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

खर्चाचं प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

कार्यालयात कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभेल. दिवसभर तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वादविवाद टाळावेत.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आध्यामिक प्रगती होण्याची शक्यता आहे. काही जणांचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

ऑफिसमध्ये आज प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर समाधानी असाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

राहत्या जागेचा प्रश्न मार्गी लागेल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : म्हाडाची किती घरे कुठे धूळखात पडली? महत्वाची माहिती आली समोर

mhada organisation | yandex
येथे क्लिक करा