Saam Tv
आज खूप आनंदात दिवस जाईल. प्रियकरासाठी नवीन वस्तूंची खरेदी कराल.
कामाच्या ठिकाणी ओळखी वाढतील. मात्र कोणाकडे ही मनातल्या गोष्टी आज बोलणे टाळा.
कामाचा दांडगा अनुभव घ्याल. पैशाची आवक जावक चांगली राहील. आज खरेदी होण्याची शक्यता आहे.
देवावर विश्वास ठेवाल. तर आज देवाच्या पायाशी माथा टेकवाल.
आज एकटं राहणं पसंत कराल. नवीन पुस्तकांचे वाचन होईल.
प्रियकरासोबत परदेशी फिरण्याचा प्लान कराल. त्यासाठी काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल.
कामगार असाल तर आज धावपळ होईल. तर, व्यवसायात असाल तर आज पैसा येईल.
कुलस्वामिनीची उपासना करा. मैत्री, फिरणे, पैसा या सगळ्या गोष्टी आज तुमच्या झोळीत असतील.
घरात शुभ कार्य होईल. नातेवाईकांशी आज चांगले वागाल. जुन्या गोष्टींचा विचार करणं आज टाळा.
आज जवळच्या ठिकाणी फेरफटका मारायला जाल. कामात मोठ्या पदासाठी कष्ट कराल.
लक्ष्मी आज तुम्हाला पैशाच्या समस्येपासून बाहेर काढणार आहे. आलेला पैसा कोणत्याही गोष्टीत वाया घालवू नका.
तुमचा गोड स्वभाव आज कामी येईल. आज जवळच्या व्यक्तींकडून पैसा मिळण्याची शक्यता आहे.