Daily Horoscope: जुन्या कर्जातून सुटका मिळेल ?आज कोणाचा दिवस कसा जाईल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

थोडी उपासना केली तर मनस्वस्थ चांगले राहील. आपल्याला इतरांमुळे आधार वाटेल.

Mesh Rashi | saam tv

वृषभ

कटकटी वाढतील. कामांमध्ये अडथळे येतील. मनस्वास्थ्य जपा.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

कोणाचेही सल्ले घेवू नका. त्याने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

आपली मान उंचावेल अशा घटना घडतील. मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कामामधून फायदा आहे. बढतीचे योग दिसत आहेत.

kark | saam tv

सिंह

आज बाहेर फिरण्याचा दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी करण्याचा दिवस आहे.

Sinh Rashi Bhavishya | Saam Tv

कन्या

चांगल्या वाईट गोष्टीतही इतरांचा सहभाग राहील. सरकारी दंड भरण्याची वेळ येऊ शकते.

kanya | saam tv

तूळ

जोडीदारासाठी खरेदीचे योग आहेत. एकमेकांसाठी दिवस आनंदामध्ये घालवाल. व्यवसाय आणि घर याचा समतोल आज साधावा लागेल.

Tul Rashi Bhavishya | SAAM TV

वृश्चिक

पाण्यातून होणाऱ्या आजारांपासून सावधान. साथीचे रोग होतील मनस्वास्थ थोडे खराब राहील. चोर चोरी पासून सावध राहा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

धन योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपले मन योग्य ठिकाणी गुंतवा.

Dhanu Rashi | Yandex

मकर

घरी छोटा एखादा कौटुंबिक समारंभ होईल. धार्मिक कार्य घडेल. आज रोजी विष्णूची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. मन आनंदी असेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

लहान प्रवास घडतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. लेखक प्रकाशक लोकांना आजचा दिवस चांगला जाईल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

कुटुंबाबरोबर दिवस व्यस्त राहील. मोठ्यांची जबाबदारी उचलावी लागेल. धनाची आवकजावक या दृष्टीने दिवस सुखद आहे.

Meen Rashi | Saam TV

NEXT: रोज सकाळी मुलांना द्या भिजवलेले मनुके; वाचा फायदे

Morning Tips | Canva
येथे क्लिक करा