Saam Tv
आपण सकाळी मुलांना भिजवलेले बदाम देतोच. पण त्यासह मनुके सुद्धा फायदेशीर असतात.
तुम्ही रात्री भिजवून ठेवलेले मनुके सकाळी खाऊ शकता. त्याने तुम्हाला दिवस भर आळस येत नाही.
तुम्ही लहान मुलांना सकाळी भिजवलेले मनुके दिल्याने त्यांची पचनशक्ती सुधारते. तसेच तुम्ही भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी सुद्धा देऊ शकता.
तुम्ही मनुक्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रॅडिकल्सचा सामना केला जातो आणि तणाव कमी होतो.
तुम्ही जर मनुक्यांचे सेवन केले तर तुमचे यकृत योग्य रित्या काम करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य