ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिळालेले यश टिकवून ठेवा अन्यथा मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे.
प्रेमात यश मिळेल. जुन्या गुंतवलेल्या गोष्टीतून फायदा होण्याची शक्यता आहे.
समाजकारण यशस्वी व्हाल. गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडतील.
पाण्याच्या ठिकाणी फिरणे लाभाचे ठरेल.
खोट्या स्तुतीच्या मागे जाऊ नका. वाईट गोष्टींची भुरळ यापासूनच सावधगिरी बाळगा.
भागीदाराच्या गोष्टी समजून घेतल्याने व्यवसाय वृद्धी होईल.
जुने रोग डोके वर काढतील. स्त्रियांना गर्भाशयाची निगडित आजार असतील तर आज त्याचे निदान होईल.
प्रेम वीरांसाठी दिवस शुभ फलदायी आहे. . लक्ष्मी प्राप्तीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
घरी पाहुण्यांची रांग लागेल. नकारात्मक विचार करू नका.
भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्या कार्याला विशेष सन्मान मिळेल. लोकांकडून वाहवा होईल.
घरी सुसंवाद साधा. उगाचच अबोला धरणे टाळा.
आपले रूप आणि सौंदर्य आज खुलून येईल. व्यक्तिमत्व उजळून निघेल. सकारात्मकता आणि आकर्षकता दोन्ही वाढेल.
NEXT: तेलकट चेहऱ्यासाठी फॉलो करा 'हे' डेली स्किनकेअर रुटीन