Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळणार; अनेक दिवसांपासून रखडलेलं कामं पूर्ण होणार

Ruchika Jadhav

मेष

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Mesh | saam tv

वृषभ

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Vrushabh | saam tv

मिथुन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

kanya | saam tv

तुळ

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Meen Rashi | Saam TV

Prajakta Bhalchandra Ghag : गुलाबी साडीवाल्या प्राजक्ताचे सनकीस फोटो व्हायरल

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV