ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज फक्त सकारात्मक विचार कराल. योग्य-अयोग्य या गोष्टींचे उशिरा का होईना आज भान येईल.
यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा आजचा दिवस आहे. आपल्या वरिष्ठांकडून आपले विशेष अभिनंदन होईल.
परदेशात प्नवासाला जायचा आज प्लॅन कराल. विष्णू उपासना फलदायी ठरेल.
प्रेमात अपयशी व्हाल. प्रत्येक वेळी भावनिक होणे टाळा.
कोर्टाच्या कामात यशस्वी होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
पोटासंबंधीत समस्या जाणवण्याची शक्यता आहे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. आपल्या माणसांना ओळखायला शिका.
प्रियकराला ओळखा. आज जोडीदारासोबत दिवस जाण्याची शक्यता आहे.
विशेष वस्तूंची खरेदी विक्री होऊ शकेल. शेतीच्या कामांतून चांगला फायदा होईल.
कामाच्या ठिकाणी पुढे सरकण्याची तसेच मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
कुटुंबात पैशाची चणचण जाणवेल. पैसा जसा येतो तसा जातो त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे राहील.
तुमच्या छान स्वभावाने इतरांचे मन सहज जिंकण्याचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस आनंदात जाईल.
आज प्रवासाने दगदग होण्याची शक्यता आहे. दवाखाना गाठण्याची वेळ येऊ शकते.
NEXT: तुम्हाला सतत बाहेरच्या खाण्याच्या cravings होतायत? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा