Todays Horoscope: आजच्या दिवशी 'या' राशींवर लक्ष्मीचा वर्षाव होणार;पाहा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज संकष्टी चतुर्थी आहे. गणेश उपासना फलदायी ठरेल. मनातील गोष्टी घडतील.

वृषभ

आपल्यामध्ये कितीही खुमखुमी किंवा शारीरिक ताकद असेल तरीही आज ठरवून केलेल्या गोष्टी तशाच घडणार नाहीत.

मिथुन

काहीतरी नवीन ऊर्जा आणि नव्या गोष्टी घेऊन आज नव्याने प्रेरित होणार आहात. जोडीदाराच्या मागण्या आज मान्य कराव्या लागतील.

कर्क

आज मात्र इतर कोणाच्याही गप्पांमध्ये खरंच रस घेऊ नका. कामात रस घेणार आहात

सिंह

आज संकष्टी आहे. विद्येचा दाता असणारा गणपती विद्यार्थ्यांना उत्तम यश प्रदान करेल.

कन्या

माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल. दिवस संमिश्र आहे.

तूळ

बहिणीचे विशेष प्रेम आणि माया लाभेल. कलेमधून लाभ होतील.

वृश्चिक

धनयोगाला दिवस चांगला आहे. लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे.

धनु

मनमौजी आणि मस्त रहावं असं वाटेल. एक वेगळा आत्मविश्वास स्वतःविषयी वाटेल.

मकर

पैसा उधळण्यापेक्षा पैसा साठवणे आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. वायफळ पैसे खर्च होतील.

कुंभ

सून आणि जावई यांचे प्रेम लाभणार आहे. मैत्रीमधूनही लाभ होणार आहे.

मीन

समाजकार्यामध्ये विशेष रस घ्याल. राजकारणी लोकांपासून मात्र सावध राहा.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा