ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नातवंडांकडून काही चांगल्या बातम्या कानावर येतील. सद्गुरु भेटतील. न ठरवलेल्या गोष्टी अचानक घडताना दिसतील.
अचानक धनालाभ, मोठ्या रकमेचा लाभ होण्याची शक्यता. दिवस धावपळीचा आहे.
व्यापार , व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता. लग्नाची बोलणी होईल. दिवस आनंदाचा आहे.
आपले शत्रू आपल्याला त्रास देतील. कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. काही गोष्टी गुप्त ठेवणे आज बरे राहील. नातेवाईकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
रवी उपासना फलदायी ठरेल. पैशाशी निगडित कामे कराल. शेअर्स मधली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमाने जग जिंकाल.
कुटुंबीयांकडून आपले कौतुक होईल. कामाचा जोर वाढेल. जागेचे व्यवहार, शेती - बागायती यात दिवस व्यस्त राहील. नवीन कल्पनांचा उगम होईल.
मानसन्मान पारितोषिके मिळण्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या कामाचे चीज होताना दिसेल.
आजच्या दिवशी पैसा जपणे गरजेचे आहे. "साठवलेले पुरत नसले तरी सरत नाही" हेही लक्षात ठेवा. योग्य गुंतवणूक होईल.
महत्वाचे निर्णय घेताना सगळ्यांचा विचार कराल. आपल्या निर्णयावर ठाम राहाल. सकारात्मकतेने दिवसाची वाटचाल कराल.
"चिखलाने माखले ते शेल्याने झाकले" असा आजचा दिवस राहील. विनाकारण मनस्ताप टाळा. इतरांना कमी लेखू नका.
देव देतो ते छप्पर फाडून देतो असा आजचा दिवस आहे. दिवसाची सुरुवात आनंदाने आणि शेवट सुद्धा सुखाचा होईल.
मोठी गुंतवणूक आणि त्यापासून फायद्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळताना आपल्याला दिसेल. आनंदी राहाल.
NEXT: मळून ठेवलेली कणीक काळी पडतेय? 'या' टीप्स वापरा