ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नेहमीप्रमाणे धावपळ सुरू राहील. आज ठरल्याप्रमाणे गोष्टी घडतील मात्र अधिक श्रम करावे लागेल.
कामाचा ताण वाढेल पण व्यवसायात भागीदाराचा सल्ला आणि साथ मिळेल. नवीन कामे हाती घ्याल.
आजचा दिवस आजारापणात जाईल. चिडचिड करणे टाळा.
विनायकाची उपासना करणे फलदायी ठरेल. पैशाशी निगडित सर्व समस्या मिटतील.
शेती - बागायती याची कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांसाठी विशेष जबाबदारी उचलावी लागेल.
तुमच्या वाणी आणि लिखाणातून तुमचे धन वाढत राहील. आजचा दिवस आनंदात जाईल.
कोणालाही जामीन राहू नका. पैशांची हौस तुम्हाला भविष्यात धोका निर्माण करु शकते.
आजता दिवस खूप आनंदात घालवाल. इतरांना ज्ञान वाटाल याचा फायदा तुम्हाला भविष्यात होवू शकेल.
विनाकारण पैसा खर्च कराल. मनस्ताप टाळण्यासाठी पैसे खर्च कराल.
मित्रांमध्ये कौतूक होईल. सकारात्मक विचार कराल.
कामाची धावपळ राहणार आहे. प्रवास घडतील प्रवासातून नवीन ओळखी होतील. समाजकारणामध्ये रस वाढेल. नवीन संशोधनात्मक कार्य आपल्याकडून आज घडेल.
प्रेमाने जग सगळ्यांची मने जिंकाल.आजचा दिवस सुखाचा राहणार आहे. स्वस्थ राहाल.
NEXT: ऐश्वर्या नारकर फिट राहण्यासाठी 'या' 3 गोष्टी करते फॉलो