Aishwarya Narkar Fitness: ऐश्वर्या नारकर फिट राहण्यासाठी 'या' ३ गोष्टी करते फॉलो

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

Aishwarya Narkar

फिटनेस

दमदार अभिनय, सौंदर्य त्याचसोबत फिटनेसच्या माध्यमातून ती चर्चेत असते.

Aishwarya Narkar | Instagram

अभिनेत्रींना देतात टक्कर

५३ व्या वर्षी देखील ऐश्वर्या नारकर इतकी फिट आहे की ती आताच्या तरुण अभिनेत्रींना टक्कर देते

Aishwarya Narkar | Instagram/ @aishwarya.narkar

वय

ऐश्वर्या नारकरकडे पाहून ती ५३ वर्षांची नसून २३ वर्षांचीच आहे असं अनेकांना वाटतं.

Aishwarya Narkar | Instagram/ @aishwarya.narkar

व्यायाम

ऐश्वर्या नारकर फिटनेसला खूप प्राधान्य देते. नियमित व्यायाम आणि योगासने करत ती फिट राहते.

Aishwarya Narkar | Instagram

डाएट

फिट राहण्यासाठी ती योग्य डाएट देखील घेते. नियमित व्यायाम करतेच.

Aishwarya Narkar | Instagram

योगासने

शूटिंगला जाण्याची तयारी करून त्यानंतर ती रोज ३० ते ४० मिनिटं योगासने करते.

Aishwarya Narkar | Instagram

आहार

व्यायाम करण्यासोबतच ती पौष्टिक आहार देखील घेते. फिट राहण्यासाठी ती गव्हाचे आणि तळलेले पदार्थ अजिबात खात नाही.

Aishwarya Narkar

फिटनेसचा मंत्र

झोप, पौष्टीक आहार आणि व्यायाम हा तिच्या फिटनेसचा मंत्र आहे.

Aishwarya Narkar | Instagram

NEXT: Supriya Sule: सुप्रिया सुळे याचं शिक्षण किती झालय? तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा...