Today Horoscope: प्रेमाची ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी 'या' राशी स्वतः बदलतील, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

Saam Tv

मेष

तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज येणाऱ्या गोष्टींना हसत आणि आनंदाने सामोरे जा.

8 december 24 rashi bhavishya | saam tv

वृषभ

प्रवास होईल, मित्र-मैत्रिणींबरोबर दिवस मजेत घालवाल. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. वेगवेगळ्या गोष्टीत आनंद शोधाल.

Vrushabh Rashi Bhavishya 8 december 2024 rashi bhavishya | saam tv

मिथुन

आज देव छप्पर फाड गोष्ट देणार आहे. विनाकारण बडबड टाळा. नव्या गोष्टीनी तुमचे भाग्य चमकणार आहे.

Mithun 8 december 24 rashi bhavishya | saam tv

कर्क

ठरवलेल्या गोष्टी वेळेवर पुर्ण कराल. समाधानाने जीवन जगत राहा.

kark 8 december 24 rashi bhavishya | saam tv

सिंह

जोडीदार वेळे देणे टाळा अन्यथा महत्वाचे काम हातातून निसटेल. आपल्यामध्ये एक कामाचा वेगळा जोश आज असेल.

Sinh Rashi Bhavishya | Saam Tv

कन्या

अनेक कामे आज आपल्या हातून घडतील. निर्णय योग्य ठिकाणी आणि योग्य वेळ साधून घेतल्यास दिवसाचा शेवट मनासारखा होईल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

हातात पैसा खेळता राहील. आज या व्यवहारांमध्ये खूप फायदा होईल. प्रेम प्रणयामध्ये अग्रेसर राहाल.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

शेतीचा पैसा मिळेल. अपुर्ण ईच्छा पुर्ण होतील. दिवस संमिश्र राहील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

शेजाऱ्यांची साथ मिळेल. तुमची वाहवा होईल. जुने रखडलेले पत्रव्यवहार मार्गे लागतील.

Dhanu Rashi | Yandex

मकर

जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नको असलेल्या गोष्टींमध्ये अडकवून अंगावर कामे ओढून घेऊ नका.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

नियोजिन करून केलेली कामे पुर्ण होतील. आनंदाच्या बातम्या कानावर येतील. एक वेगळा जोश आणि चेव आज तुमच्यामध्ये असेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

परदेश प्रवास किंवा मोठ्या प्रवासासाठी आज आखणी होईल. दवाखाने रोग आजार याच्यावर पैसे खर्च होतील. मनस्ताप टाळावा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: घरच्या घरी फिट राहण्यासाठी करा 'हे' व्यायाम; आठवड्यात दिसतील रिझल्ट

Fitness Tips | Canva
येथे क्लिक करा