Sakshi Sunil Jadhav
कुंभ राशीच्या व्यक्तींना कामात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज बचतीचा विचार केला पाहिजे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
आज कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना यशासाठी मेहनत घ्यावी लागेल.
कुंभ राशींच्या व्यक्तींना कुटूंबाचा पाठींबा मिळेल.
डोळे व हाडांच्या तक्रारींकडे लक्ष द्या. व्यायामावर भर द्या.
कामानिमित्त बाहेर जाण्याची शक्यता आहे.
दानधर्म केल्याने समाधान मिळेल.