ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लांबचा प्रवास घडेल, मात्र खर्चावर नियंत्रण राहणार नाही.चिडचिड, त्रास, कटकटीपासून लांब राहा.
आज सुना - जावयी खूप आदर करण्याची शक्यता आहे. परिवारात तुम्हाला मुख्य स्ठान मिळेल.
गोड बोलून सगळी कामे पूर्ण करू शकता. सहकाऱ्यांच्या पाठिंबामुळे पुढे जाण्याची शक्यता आहे.
आज हळवेपणा दाखवल्यास तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सरकारी कामे अपूर्ण राहतील, विनाकारण वाईट गोष्टींमध्ये अडकू नका.
जोडीदाराला महत्व द्या. एखाद्या विषयावर अती विचार होईल.
मित्र-मैत्रिणींसोबत दिवस जाईल. तसेच पोटाच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे.
आज जोडीदारासोबत आनंदात दिवस, तसेच मनासारखा दिवस जाण्याची शक्यता आहे.
आज समजूतदारपणा दाखवणे योग्य राहील. सोप्या गोष्टींचा विचार केल्याने अडचणी टळू शकतात.
आज प्रेमाचा अंतीम निर्णय होण्याची शक्यता आहे.
फटकळ स्वभाव , आणि तिखट पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळा.
साध्या स्वभावाने लोकांच्या मनावर राज्य कराल. एकटे राहणे सोयीचे ठरेल.
NEXT: स्वयंपाक करताना खूप वेळ लागतो? या सोप्या टीप्सने जेवण होईल पटापट