Todays Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींचं घराचं स्वप्न आज पूर्ण होणार; आयुष्यात सुख, शांती नांदणार

Ruchika Jadhav

मेष

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Mesh Rashi Bhavishya

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi Bhavishya

मिथुन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Mithun | saam tv

कर्क

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kark Rashi Bhavishya

सिंह

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya

तूळ

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi Bhavishya

वृश्‍चिक

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Vruchik Rashi Bhavishya

धनू

संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Dhanu Rashi

मकर

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Makar Rashi Bhavishya

कुंभ

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Kumbh Rashi Bhavishya

मीन

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Meen Rashi Bhavishya

Health Tips: आबा खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

Health Tips | Canva