Mental Health: मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी, तणाव दूर करण्यासाठी फॅाले करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसिक आरोग्य

आजकलच्या ताणतणावाने भरलेल्या जीवनात शारीरिक आरोग्यासह आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Mental health | yandex

दीर्घ श्वास

जेव्हा तुम्हाला ताण जाणवत असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. दिर्घ श्वास घेतल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि मनाला आराम मिळतो.

Breathing | yandex

ध्यान

मानसिक आरोग्यासाठी ध्यान एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे ताण कमी होऊन मनाला शांती मिळते.

Meditation | yandex

व्यायाम

शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात ज्याने मानसिक आणि शारीरिक ताण कमी होते.

Workout | yandex

संगीत

चांगले संगीत किंवा गाणे ऐकल्याने मन प्रसन्न होते. आणि तणाव कमी होतो.

Music | yandex

निसर्ग

निसर्गासोबत वेळ घालवल्याने मनाला शांती मिळते. उद्यान किंवा बागेत जाऊन थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात बसल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

Nature | yandex

झोपेची गुणवत्ता

शारीरिक आणि मानसिकदृष्या निरोगी राहण्यासाठी पुरेशा झोपेची गरज असते. झोप पूर्ण न झाल्यास ताण वाढत जातो. किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या.

Sleep | yandex

आहार

सकस आणि योग्य आहार घेतल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

Food | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: आयपीएल मेगा लिलावात सर्वात महागडे ठरलेले टॉप 7 खेळाडू

IPL | yandex
येथे क्लिक करा.