Shruti Vilas Kadam
साखर शरीरात अतिरिक्त कॅलरी वाढवते व चरबी साठवते. त्यामुळे साखर शरिरासाठी घातक असते.
पांढरी ब्रेड, पेस्ट्री, केक यामुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणं टाळावे
समोसा, वडा, भजी यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. असे पदार्थ खल्ल्याने कॉलेस्ट्रॉल वाढतो.
यात साखर व कृत्रिम घटक भरपूर असतात. यामुळे शरिराला अनेक आजार होऊ शकतात.
चिप्स, बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स आरोग्यास हानिकारक आहेत. त्यामुळे पॅकेज्ड व जंक फूड ठाळावेचं
मीठ जास्त असल्याने पाणी साठते व वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्त मीठ खाऊ नये
रात्री उशिरा खाल्ल्याने चरबी जळण्याची प्रक्रिया मंदावते. जेऊन थेट झोपल्यामुळे पचनाक्रियेला वेळ लागतो आणि वजन अधिक वाढते.