ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या आहारात दुधाचा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
मुलांना दररोज अनेक फळं खाण्यास दिल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
सुकामेवा खाल्ल्याने मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
चिमुकल्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
आहारात दहीचा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.