Shreya Maskar
गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यात तिथल बीच वसलेला आहे.
मित्रांसोबत पिकनिकसाठी तिथल बीच बेस्ट लोकेशन आहे.
तिथल बीचवर सार्वजनिक शॉवर आणि प्रसाधनगृहे आहेत.
तिथल बीचजवळ मंदिरे देखील आहेत. जेथे तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी तुम्ही तिथल बीचला आवर्जून जा.
कपल फोटोशूटसाठी तिथल बीच उत्तम ठिकाण आहे.
तिथल बीच सुंदर हनिमून डेस्टिनेशन आहे. जोडीदारासाठी येथे ट्रिप प्लान करा.
तिथल बीचला गेल्यावर शांत वातावरण, स्वच्छ पाणी आणि नारळीची झाडे पाहायला मिळतील.