Titeeksha Tawde: मराठमोळ्या साजश्रृगांरात सजली तितीक्षा तावडे; PHOTO पाहा

Siddhi Hande

तितीक्षा तावडे

मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे नेहमी चर्चेत असते.

Titeeksha Tawde | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका

तितीक्षा तावडे सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत काम करत आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

तितीक्षाचे फोटो

तितीक्षा तावडेने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Titeeksha Tawde | Instagram

तितीक्षाचा साजश्रृंगार

तितीक्षाने सुंदर साडी नेसून त्यावर मोत्याची ज्वेलरी आणि मंगळसूत्र घातलं आहे.

Titeeksha Tawde | Instagram

तितीक्षाची हेअरस्टाईल

तितीक्षाने या लूकवर केसांचा सुंदर आंबाडा घातला आहे.

Titeeksha Tawde | Instagram

मराठमोळा साजश्रृंगार

तितीक्षा या मराठमोळ्या साजश्रृंगारात सुंदर दिसत आहे.

Titeeksha Tawde | Instagram

कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ; ढोल वाजवताना श्रृतीचा मराठमोळा अंदाज

shruti marathe | Instagram
येथे क्लिक करा