Tissue Silk Saree Designs: सणासुदीला आणि लग्नात उठून दिसायचंय? पाहा टिश्यू सिल्क साडीचे ७ खास डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

गोल्डन टिश्यू सिल्क साडी

गोल्डन रंगाची टिश्यू सिल्क साडी लग्न, साखरपुडा आणि सणांसाठी छान दिसते. यासोबत दुसऱ्या रंगाचा ब्लाउज आणि पारंपरिक दागिने घातल्यास सुंदर लूक मिळतो.

Tissue Silk Saree Design

सिल्व्हर टिश्यू सिल्क साडी

सिल्व्हर रंगाची टिश्यू सिल्क साडी पार्टी आणि रिसेप्शनसाठी चांगला पर्याय आहे. यासोबत सिल्व्हर दागिने आणि स्लीव्हलेस ब्लाउज घातल्यास लूक छान दिसतो.

Designer Silk Saree | Pintrest

पिंक टिश्यू सिल्क साडी

पिंक रंगाची टिश्यू सिल्क साडी हळदी-कुंकू, सण आणि कार्यक्रमांसाठी सुंदर दिसते. यासोबत गोल्डन बॉर्डरचा ब्लाउज आणि हलके दागिने घालू शकता.

Tissue Silk Saree Design

बनारसी बॉर्डर टिश्यू सिल्क साडी

बनारसी बॉर्डर असलेली टिश्यू सिल्क साडी पारंपरिक कार्यक्रमांसाठी छान दिसते. लग्न किंवा सणाला ही साडी नेसू शकता.

Tissue Silk Saree Blouse

फ्लोरल टिश्यू सिल्क साडी

फुलांची नक्षी असलेली टिश्यू सिल्क साडी दिसायला सुंदर आणि वेगळी असते. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांसाठी हलक्या रंगांची साडी निवडा. यासोबत साधा ब्लाउज आणि छोटे कानातले घालू शकता.

Tissue Silk Saree Designs | Saam Tv

पेस्टल टिश्यू सिल्क साडी

पीच, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर आणि फिकट निळ्या रंगांची टिश्यू सिल्क साडी साधी आणि सुंदर दिसते. छोट्या समारंभांसाठी किंवा खास कार्यक्रमांसाठी तुम्ही हे रंग निवडू शकता.

Tissue Silk Saree Design

कॉन्ट्रास्ट बॉर्डर टिश्यू सिल्क साडी

वेगळ्या रंगाची बॉर्डर असलेली टिश्यू सिल्क साडी आकर्षक दिसते. हिरवा-गुलाबी, जांभळा-गोल्डन किंवा मरून-गोल्डन रंगांची साडी निवडू शकता. यासोबत जुळणारा ब्लाउज आणि बांगड्या छान दिसतात.

Tissue Silk Saree Design | Saam Tv

Skin Care: चेहऱ्यावरील नको असलेले केस शेव्ह करताय? मग प्रत्येक महिलेने लक्षात ठेवा या ७ गोष्टी

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा