Shruti Vilas Kadam
टिश्यू सिल्क साड्यांमध्ये गोल्डन रंग सर्वात क्लासी मानला जातो, जो रॉयल आणि श्रीमंती लूक देतो.
पिंक, पीच, लॅव्हेंडर यांसारखे सॉफ्ट पेस्टल रंग सध्या ट्रेंडमध्ये असून, हलका आणि एलिगंट लूक देतात.
गडद निळा रंग टिश्यू साडीला आकर्षक आणि स्टायलिश बनवतो, विशेषतः पार्टी आणि फंक्शनसाठी योग्य.
हा रंग सण-उत्सवासाठी परफेक्ट असून, ट्रेडिशनल आणि रिच लूक देतो.
मॉडर्न आणि ट्रेंडी दिसण्यासाठी रोज गोल्ड रंग खूप लोकप्रिय आहे.
सिल्वर रंगाची टिश्यू साडी पार्टी वेअरमध्ये ग्लॅमरस आणि शायनी लूक देते.
झरी काम असलेल्या टिश्यू साड्या सण-उत्सवात रॉयल आणि ट्रेडिशनल लूक देतात.