Designer Saree Type: यंदाच्या लग्नसराईसाठी ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक पण अंगाला न चरचरणारी डिझायनर साडी

Shruti Vilas Kadam

एंब्रॉयडरी डिझायनर साडी

सुंदर भरतकाम (Embroidery) असलेल्या साड्या लग्नसमारंभ आणि खास प्रसंगांसाठी परफेक्ट असतात.

Designer Saree Type

नेट डिझायनर साडी

नेट फॅब्रिकमधील साड्या हलक्या आणि आकर्षक दिसतात, ज्यामुळे पार्टी लूक अधिक ग्लॅमरस होतो.

Designer Saree Type

जॉर्जेट डिझायनर साडी

जॉर्जेट साड्या सॉफ्ट आणि फ्लोई असल्यामुळे त्या कॅरी करायला सोप्या आणि स्टायलिश असतात.

Designer Saree Type

सिल्क डिझायनर साडी

सिल्क साड्या पारंपरिक आणि रॉयल लूक देतात, विशेषतः लग्न आणि फेस्टिव्हलसाठी उत्तम पर्याय आहेत.

Designer Saree Type

सीक्विन डिझायनर साडी

सीक्विन वर्क असलेल्या साड्या चमकदार आणि पार्टी वेअर लूकसाठी खूप लोकप्रिय आहेत.

Designer Saree Type

प्रिंटेड डिझायनर साडी

फ्लोरल, डिजिटल किंवा अॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट असलेल्या साड्या कॅज्युअल आणि डे-आउटसाठी योग्य ठरतात.

Designer Saree Type

रफल डिझायनर साडी

रफल स्टाइल साड्या मॉडर्न आणि ट्रेंडी लूक देतात, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या दिसता.

Designer Saree Type

Co-ord Sets: उन्हाळ्यात ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा हे ७ कॉटनचे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट्स

Cotton Co-ord Sets | Saam Tv
येथे क्लिक करा