Aloo Paratha Recipe: नेहमीचा आलू पराठा खाऊन कंटाळलात; टाका हा एक पदार्थ; मुलं काही मिनिटात करतील फस्त

Siddhi Hande

आलू पराठा

रोज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं असा प्रश्न पालकांना पडलेला असतो. मुलांना आलू पराठा आवडतो परंतु नेहमीची रेसिपी खाऊन कंटाळा येतो.

Aloo Paratha | yandex

आलू पराठा रेसिपी

तुम्ही आलू पराठ्याला एक हटके ट्विस्ट देऊ शकतात. यामुळे पराठा आणखी स्वादिष्ट होईल.

Aloo Paratha

साहित्य

उकडलेले बटाटे, कांदा, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, धणे, हळद, जिरे पावडर, लाल तिखट, तूप

Aloo Paratha | GOOGLE

कणिक मळून घ्या

सर्वात आधी तुम्हाला गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे. त्यात थोडा मैदा टाकू शकतात.पीठ मळताना तेल, मीठ टाका.

Aloo Paratha | yandex

पीठ बाजूला ठेवा

या पीठाला तेल लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या. यामुळे पराठे छान खुसखुशीत होतील.

Aloo Paratha | google

फोडणी

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईत तेल टाका. त्यात जिरं-मोहरीची फोडणी द्या. त्यात आलं-लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका.

Aloo Paratha

मसाले

फोडणीत हळद पावडर, जिरे पावडर, कोथिंबीर, लाल तिखट आणि मसाले टाकून मिक्स करुन घ्या.

Aloo Paratha | Yandex

मीठ

या भाजीत मीठ टाका. यानंतर गव्हाच्या पीठाचे गोळे करुन घ्या.

Aloo Paratha | google

बटाट्याची भाजी भरा

या गोळ्यांची पारी बनवा. त्या पारीत बटाट्याची भाजी भरा आणि लाटून घ्या.

Aloo Paratha | google

पराठा भाजून घ्या

तव्यावर खूप तूप टाकून हे पराठे छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्या.

Aloo Paratha | Google

Next: हॉटेल सारखे स्वीट कॉर्न सूप बनवा आता घरच्या घरी, लगेच नोट करा रेसिपी

Sweet Corn Soup Recipe | GOOGLE
येथे क्लिक करा