Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

लेडीफिंगर बिस्किट्स, कॉफी, मस्करपोने चीज, साखर, क्रीम आणि कोको पावडर तयार ठेवा.

Tiramisu Recipe

कॉफी तयार करा

गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळून ती थंड होऊ द्या.

Tiramisu Recipe

क्रीम मिक्स बनवा

मस्करपोने चीज, क्रीम आणि साखर एकत्र करून स्मूद क्रीम तयार करा.

Tiramisu Recipe | Saam Tv

बिस्किट्स डिप करा

लेडीफिंगर बिस्किट्स कॉफीत हलकेच बुडवून घ्या (जास्त वेळ ठेवू नका).

Tiramisu Recipe

लेयर तयार करा

एका डिशमध्ये प्रथम बिस्किट्सचा थर, त्यावर क्रीमचा थर लावा.

Tiramisu Recipe

पुन्हा थर लावा

असेच 2-3 थर तयार करा आणि शेवटी क्रीमचा थर ठेवा.

Tiramisu Recipe

कोको पावडर आणि सेटिंग

वरून कोको पावडर शिंपडा आणि 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करा.

Tiramisu Recipe

Makeup Tips: ग्लॉस की मॅट; स्किन टाईपनुसार कोणती लिपस्टिक कधी लावली पाहिजे?

Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा